STORYMIRROR

Gajanan Pote

Classics Inspirational

3  

Gajanan Pote

Classics Inspirational

@कविता@

@कविता@

1 min
14


माझ्या ह्रदयातील भाव आहे
शब्दांचा सोबत गाव आहे ||
कविता माझा आधार आहे 
माझ्या भावनांचा ती सार आहे||
शब्दांचा साज आहे 
कविता मनातील आवाज आहे ||
ती लागलेला एक छंद आहे
कविता म्हणजे सुगंध आहे ||
तिच्यात जगाचं अस्तित्व आहे 
कवितेत जगण्याच तत्व आहे ||
गजानन दशरथ पोटे 
अकोला


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Classics