वास्तव हे शब्दात बांधतो मी काहींना ते बोचत तर काहींना आपल वाटत, कविता लिहिणे हा छंद माझा, कविता असे अनुभव माझा. माझ्या रचना आवडल्यास like करा share करा आणि प्रतिक्रिया जरूर द्या.
माझ्या ह्रदयातील भाव आहे शब्दांचा सोबत गाव आहे || कविता माझा आधार आहे माझ्या भावनांचा ती सार आहे|| माझ्या ह्रदयातील भाव आहे शब्दांचा सोबत गाव आहे || कविता माझा आधार आहे माझ्या भाव...
"तुझ्यात आहे बघ शक्ती न्यारी, दुर्गे आहे ग तुझी सिंहाची सवारी!" "तुझ्यात आहे बघ शक्ती न्यारी, दुर्गे आहे ग तुझी सिंहाची सवारी!"
भारतीय आम्ही हीच आमची जात भारतीय आम्ही हीच आमची जात
प्रत्येक आई आहे जगी थोर आहे ती आपल्या आयुष्याचा सार || प्रत्येक आई आहे जगी थोर आहे ती आपल्या आयुष्याचा सार ||
आनंदात असती सारे बालगोपाल येता दिवाळी मनी दाटे हर्ष फार|| आनंदात असती सारे बालगोपाल येता दिवाळी मनी दाटे हर्ष फार||
श्रावण सरीत आज धरणी न्हालेली श्रावण सरीत आज धरणी न्हालेली
श्रावण भक्तिभावाचा मास आनंदाने सजते सृष्टी मनोहर श्रावण भक्तिभावाचा मास आनंदाने सजते सृष्टी मनोहर
मणिपूरसारखे किती कांड देशात झाले मणिपूरसारखे किती कांड देशात झाले
कोणाला रोमॅन्टिक तर कोणाला जीवघेणा वाटतो हा पाऊस कोणाला रोमॅन्टिक तर कोणाला जीवघेणा वाटतो हा पाऊस
सुंदर, छान, रम्य असे जणू मनोहर ती बाग असे सुंदर, छान, रम्य असे जणू मनोहर ती बाग असे