STORYMIRROR

Gajanan Pote

Tragedy

4  

Gajanan Pote

Tragedy

||विरहात तुझ्या||

||विरहात तुझ्या||

1 min
0

विरहात तुझ्या मी जगतो आहे 
प्रेमगीत अजुनही गातो आहे||
स्मरणात तुझ्याच रमतो आहे 
सरणावरही तुझीच वाट बघतो आहे||
दुःख नाही मज विरहाचे 
आजही ताजे आहे फुल प्रेमाचे||
होऊन मी तुझाच जगतो 
आजही तुझाच चेहरे ह्रदयात वसतो ||
प्रेम अजूनही संपले नाही 
तुझे किस्से जपून ठेवले मी काही||
विरहाच्या वेदनेतही सुख दिसे 
प्रिये तुझी प्रीत माझ्या सोबत असे||
विरहात तुझ्या मी खुश आहे
तू नसूनही ह्रदयात शाबूत आहे||

@गजानन दशरथ पोटे@
अकोला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy