स्पर्धेत सहभागी व्हायलाच पाहिजे जिंकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी
जो दुःखात सुख शोधतो तोच आयुष्याच्या संग्रामात जिंकतो
सकारात्मक विचार आपले आयुष्य सुंदर करतात
हातचे सोडून धावत्या मागे गेलो तर भटकत राहणे किंवा पश्चाताप करत रडत राहणे बस एवढच बाकी राहत.
गजानन पोटे
काही चांगले काम करण्यासाठी ओळखीची गरज नसते हवा असतो तो स्वतः वर विश्वास.
आपल्या सभोवताली निर्मळ मनाने बघा देव दिसेल