STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

कविता वर्षारंभ

कविता वर्षारंभ

1 min
28K



नववर्षाचे स्वागत करूया आनंदाने अन हर्षाने

भले बुरे ते विसरूनी जावू

नव्या कल्पना आमलात आणू

आजच्या सरत्या सूर्यास्ताला

प्रणाम करूनी आठवणी स्मरू


नववर्षाची चाहूल आज

भान ठेवूनी राखू लाज

कुटुंबातील सर्वांना देवू

प्रेम अन सहवास आज



संकल्प करू खास

रंजले,गंजले जे तयास

खूश ठेवू संपवू त्यांचा वनवास

आन घेवू नववर्षास


स्वतः आनंदी राहू

कुटुंबास आनंदी ठेवू

मित्रपरिवाराला सुख देवू

आई अन वडिलांना वेळ राखून ठेवू

नववर्षाचा हा आरंभ करूनी


देवाला हा संकल्प वाहूनी

उद्याची वाट पाहात

सुसज्ज राहूया

धुंद स्वप्नांच्या शाली पांघरुनी..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational