STORYMIRROR

Kanchan Kamble

Tragedy

2  

Kanchan Kamble

Tragedy

कुठे नाही असे

कुठे नाही असे

2 mins
2.1K


कुठे नाही असे

सलनारे दुःख

फुलनारे सुख

आम्हा प्रती

कुठे नाही असे

हताश होणे

उमलून येणे

फुलापरी.

कुठे नाही असे 

क्षणही सुखाचे

आम्ही नशिबाचे

कफल्लक

कुठे नाही असे

वचना जागणे

बोलून वागणे

जिंदगीत.

कुठे नाही असे

अस्थिर जीवन

आमची का जाण

कोणा नाही

कुठे नाही असा

प्रेमाचा जिव्हाळा

लडिवाळ लळा 

कुठे नाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy