STORYMIRROR

Kanchan Kamble

Romance

2  

Kanchan Kamble

Romance

काही सांगू का?

काही सांगू का?

1 min
13.5K


काही सांगू का?काही बोलू का?

सख्या मनाचे राज तुझे समोर खोलू का?

अंतरातला गंध तुला अर्पु का?

कुसुमासम तुला बिलगू का?

काही सांगू का?काही बोलू का?

नक्षत्र बदलत जातील तुझी मूळ 

माझ्यात पसरतील त्यात मी मिसळू का?

काही सांगू का?काही बोलू का?

मेघ जांभळे ; निळे किनार्यास स्पर्शती

तुझ्या स्पर्शात भीजू का?

काही सांगू का?काही बोलू का?

सागरात दूर जसे उभे गलबत तू शिळ

माझी बनुनी रक्षिल का?

काही सांगू का?काही बोलू का?

तुच माझ्या किनारा आणि तुच माझे जीवन

ही होडी किनारी लावशिल का?

काही सांगू का?काही बोलू का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance