STORYMIRROR

Jyoti Jacinta

Romance Others

4  

Jyoti Jacinta

Romance Others

कधी कधी वाटे मला

कधी कधी वाटे मला

1 min
338


कधी कधी वाटे मला

कधी कधी वाटे मला

चांदण्याच्या राती 

धरावा तुझा हात -2

चालावी अंखी रात 

या काळ्या आकाशा खाली

समुद्रकिनारी || 


हातातली वाळु जाऊदे सुटुन 

पायाखालची वाळू जाऊदे वाहुन 

तुझा हात हातात

चांदण्याची राती 

काजण्याच स्वप्नं माझ 

अधांरात दिसत

 


Rate this content
Log in