Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sateesh Ranade

Romance

3.3  

Sateesh Ranade

Romance

कविता

कविता

2 mins
176


अशीच ही एक कविता

कदाचित माझीच ही कविता

जीवनाची ही कविता

आयुष्याची ही कविता


कुठे आहेस तू कविता

माझी होतीस का तू कविता

माझी आहेस का तू कविता

हरवलीस का तू कविता


माझ्या गाण्यातिल तू कविता

माझ्या कथेतली तू कविता

माझ्या प्रत्येक शब्दात तू कविता

माझ्या विचारात तू कविता


माझ्या स्वपनात तू कविता

माझ्या जागेपणी तू कविता

माझ्या अवती भवती तू कविता

माझ्या कणा कणात तू कविता


न सांगता गेलीस तू कविता

हरवलीस का तू कविता

कोठे लपलीस ग तू कविता

शेधू कुठे ग कविता


याद आती हो कविता

याद सताती तुम्हारी कविता

एगदा भेट ना ग कविता

येणार का तू कविता


आलीस तू कविता

नको जाउस परत कविता

तू गेली तर करमत नाही कविता

जीव घाबरतो ग कविता


माझीचना तु कविता

मला समजुन घेशीलना कविता

नाही विसरणार न मला कविता

मि तुझा अन तु माझी कविता


तुझीच तर ही कविता

तुझया सौंदर्याची ही कविता

तुझया रंगाची ही कविता

प्रत्येक अंगाची ही कविता


तुझया बोलक्या नयनाची ही कविता

तुझया चाफेकली नाकाची ही कविता

तुझया गालावरच्या खळिची ही कविता

तुझया गुलाबी ओठांची ही कविता


तुझया रंगाची ही कविता

तुझया सर्व अंगाची ही कविता

तुझया लाजण्याची ही कविता

तुझया अनेक शैलीची ही कविता


तुझया आलींगणाची ही कविता

आपल्या मिलनाची ही कविता

नव निरमीतीची ही कविता

फक्त तुझ्याच साठी ही कविता


हवा आहे तुझा सहवास कविता

आहेना माझ्यावर विशवास कविता

रहोगी ना मेरे पास कविता

Until my last breath कविता


मि तुझा आणी तू माझीच ग कविता

जस फूल आणी भूंगा ग कविता

जसा चंद्र चांदणीचाच ग कविता

माझ तन आणी मन तूझच ग कविता


तू माझी भक्ति ग कविता

तू माझी शक्ति ग कविता

तू माझी चेतना ग कविता

तू माझे प्राण ग कविता


हे नूसते शब्द नाही कविता

शब्दात अर्थ आहे कविता

अर्थात प्रेम आहे कविता

वाचशील का ग कविता


आज तू माझी कविता

मी तूझाच ग कविता

तू अन मी एकच ग कविता

मि तूझा कवी तू माझी कविता


माझे अंग तू कविता

माझा रंग तू कविता

मी तूझ्यात दंग कविता

तू माझा छंद कविता


माझा श्वास तूझाच ग कविता

तुझ्यासाठीच जगतो ग कविता

तू आहेस म्हणून मी आहे कविता

आपण एकच आहोत कविता


तूझा मंजुळ आवाज कविता

तूझा थरथरता स्पर्श कविता

मन वेड होत ग कविता

मिठीत घे ग कविता


माझ्या प्रेमाची तूच साक्षी ग कविता

सगळीकडे तूझीच नक्षी ग कविता

मि तूझाच आहे ग कविता

अन तू माझीच ग कविता


ये अशी माझ्या जवळ कविता

अशीच बिलगुन रहा मला कविता

प्रेम करत राहीन कविता

आपले प्रेम सुंदर आहे कविता


मि तुझा कवि तू माझी कविता

मि तुझ प्रेम तू प्रमीका कविता

मि तुझा जीव तू प्राण कविता

मि तुझा सखा तू माझी सखी कविता


तुझ्या रंगात मि रंगलो कविता

तुझ्या सप्तसुरात मि गुंगलो कविता

तुझ्या प्रेमात मि गुरफटलो कविता

तुझ्या सर्व सर्वात मिच कविता


आता लेखणी दमली ग कविता

हि माझ्या प्रेमाची कविता

माझ्या कवितेतली तूच कविता

हि शंभरावी ओळ तुझ्याच साठी कविता


Rate this content
Log in

More marathi poem from Sateesh Ranade