STORYMIRROR

Umesh Salunke

Romance

3  

Umesh Salunke

Romance

तु ओळख नाहीं दिली तरी काय हरकत

तु ओळख नाहीं दिली तरी काय हरकत

2 mins
150

तु ओळख नाहीं दिली तरी काय हरकत नाही

मी तुला आज नाहीं भेटलो तर तू उद्या 

माझ्या विषयी कुठे तरी चौकशी करशीलचं ना....!


प्रत्येक वेळीं तूंच बघतो

तु पूर्ण रात्र कशाला जागतो

का तर तुझ्या वर प्रेम करतो.....!


तु ओळख नाहीं दिली तरी काय हरकत नाही

मी तुला आज नाहीं भेटलो तर तू उद्या 

माझ्या नावाची चर्चा अख्ख्या कॉलेज मध्ये रंगतील ना....!


तुझ्या मनात नेमक चाललय काय कळलं का 

 तुझ्या डोळ्यात माझं असणार भाव समजतील का.

  नाहीं ग तूंच सगळीकडे न बोलता माझं हृदय तुझ्या

  नावांनी कोरशील का सांग ना.....!


तु ओळख नाहीं दिली तरी काय हरकत नाही

मी तुला आज नाहीं भेटलो तर तू उद्या 

मला बघून सदा हसरा चेहरा ठेवशील ना.....!


 इतका जीव लावू नकोस मला 

  कारण मी काहीच नाही बोलले

  तर तुझा जीव गुदमरून जाईल ना....!


तु ओळख नाहीं दिली तरी काय हरकत नाही

मी तुला आज नाहीं भेटलो तर तू उद्या 

माझ्या सोबत तु फिरायला येशील ना.....!


खरंच तु इतकं प्रेम करते तर एक दिवस

मिठीत येऊन बघ ना.

तुझ्यातं मला सामावून घे ना.

तुझ्याचंं घरीं मला विवाह करून 

तुझी राणी बनव ना......!


तु ओळख नाहीं दिली तरी काय हरकत नाही

मी तुला आज नाहीं भेटलो तर तू उद्या 

जेवण करताना आठवण काढशील ना.....!


तु स्वप्नात नाहीं ना.

तु कांही तरी बरळत नाही ना.

तु काय बोलत आहे तुला समजतंय ना.....!


 का उगीच आशा लावत नाहीं ना

 नाहीं ग मनापासून प्रेम आहे तुझ्यावर ना.......!


 अरे माझं लग्न ठरलं आहे ना 

 तुला आमंत्रण देयलाच आले ना.

 खरंच सदा हसणारी मला आज रडूवन गेली ना.....!


 असं कुणाच्या बाबतीत झालं आहे का.

  मलाच कोडं पडलं आहे असं आहे का...?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance