STORYMIRROR

Kanchan Kamble

Classics

0  

Kanchan Kamble

Classics

त्रिकोणी आयुष्य

त्रिकोणी आयुष्य

1 min
774


तुझ्या त्रिकोणी आयुष्यात

यायचिच राहिली मी

तुझ्या शब्दनगरित

भिजायचीच राहीली मी


तु दिलेच नाहीस

मुक्त संवादाचे बोल

हात पकडुन सोबत

फिरण्याची ती ओढ


तुला द्याचीच राहीली

अश्रूत भिजून लिहीलेली

गुलाबी ती चिठ्टी

अन् तू मागीतलेली

मला एकच मिठ्टी


तु दिलीच नाही प्रगाढ ती ओढ

अन् अद्भुत प्रेम विश्व

माझ्या अबोल डोळ्यात

तरळनार तुझ चिञ


काय मागितलय मी तुला

ना धन ना संपत्ती

मागीतलिय फक्त

एक निरागस मैञी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics