तुझा हात
तुझा हात
1 min
27.5K
तुझा हात पकडुन सत्या
मी चालने शिकले आहे
तुझेच घेतले गोड शब्द
कारूण्य मनात भरले आहे
राग व्देशाचा अग्नी आता
गळून तो पडत आहे
तुझा हात पकडून सत्या
मी चालने शिकले आहे....
ह्दयात माझ्या आता
मैत्री भावना वाठत आहे
तुझा हात पकडून सत्या
मी चालने शिकले आहे...
त्रूष्णा ह्या मनाच्या आता
गळून सगळ्या पळत आहे
तुझा हात पकडून सत्या
मी चालने शिकले आहे
