STORYMIRROR

Kanchan Kamble

Romance

2  

Kanchan Kamble

Romance

गंध फुलांचा तुझ्या मनाचा

गंध फुलांचा तुझ्या मनाचा

1 min
15.1K


 गंध फुलांचा तुझ्या मनाचा

पहिल्या वहील्या भेटीचा

जाणिव तव काय करू

सकाळ च्या प्रहरीचा

स्वागत तव आगमनाचे

ॠतूबहरुन करू लागले

शब्दनगरीत आपले

आगमन होऊ लागले

आभाळही पसरू लागले

झुळझुळणा-या धारा

मोरपंख पसरुन नाचू लागले

शिळ घालत वारा

तुझ्या मनाचे शब्द बीज ते

अंकुरू लागेल हळूहळू

हात करते मैत्रीसाठी

चल मैत्रीचे गीत स्मरू



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance