STORYMIRROR

Anita Bendale

Romance

3  

Anita Bendale

Romance

प्रेम

प्रेम

1 min
318

कसं तुला समजावू

तूच माझं सर्वस्व आहेस

माझ्या डोळ्यांची भाषा 

मात्र बघून ही तू वाचत नाहीस

तुझ्यासाठी काही करू तरी

तुला त्याची पर्वा नाही

तू माझी मी तुझा

ह्यावर तुझा विश्वास नाही

हृदय द्वार उघडून बघ

माझं प्रेम तोलून बघ

डोळ्यात माझ्या उतरून बघ

हिरवळ दाटलेली

कळी उमललेली

दरवळत गंध आपला

चमेली फुललेली

तुझ्या माझ्या प्रेमाची

रीतच निराळी

प्रेम म्हणजे

काही तासांचा खेळ नसावा

तिथं मिळावा खरा विसावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance