निसर्ग
निसर्ग
1 min
302
निसर्ग आपला सुंदर
त्यावर करू नका घाण
त्यामुळे त्याला लागला
जखमी सिंहा सारखा बाण
खूप लोक निसर्गाची
करत आहेत हानी
पण आपण सर्वांनी गायिली
पाहिजे निसर्गाची गाणी
नका करू रे प्रदूषण
निसर्ग आपला रडत आहे
निसर्गाला वाचवून
पृथ्वी मातेला नटवायच
निसर्ग आहे आपला जीवनदाता
म्हणून आपण म्हणू शकतो
निसर्गाला माता
आपण निसर्गाला धोक्यातून
वाचवण्यासाठी काही ना काही करू
नाहीतर आपण सर्व जण विनाकारण मरू
तू आहे आधी आता झालास अंत
एक पेरले तू आम्हाला भरभरून परत केले
मान्य आहे आम्ही च जबाबदार आमच्या शेवटाला
पाळीन नियम निसर्गाचे करेन तुझी रक्षा
