STORYMIRROR

Anita Bendale

Others

3  

Anita Bendale

Others

गुलाब

गुलाब

1 min
382

गुलाब फुलांचा राजा आहे 

काट्यात राहुनी फुलतो 

मंद मंद सुगंध पसरवितो

आजूबाजूचा परिसर गन्धळतो

 प्रेमी युगलांचा संदेशवहन

 प्रीत बहरण्यात मदत असे

 स्त्रियांचे आवडते फुल

 गुलाबजल ,गुलकंद देतो

 बाग बगीच्याची शान वाढवितो

 रंगीबेरंगी रंग उधळत असतो 

मंदीरातील मूर्तीच्या गळ्यातील हार 

तर कधी ललनाच्या डोईवर विराजमान

 काटे जर फुलास नसती 

गुलाबाची ना पटे महती

 प्रेमाची मधुर धुंद हवा

 रोज डे साजरा नेहमी 

हसत रहा ,आनंदित राहा सांगतो 


Rate this content
Log in