STORYMIRROR

Anita Bendale

Others

3  

Anita Bendale

Others

पाडवा

पाडवा

1 min
295

 कार्तिक प्रतिपदा पाडवा

 नात्यातील वाढो गोडवा

 बळीराजा सुखाला 

सुगी हंगाम आला

 दारी सडा टाकुनी 

रांगोळी काढली 

मिळे पती पत्नीचा

 गोडवा नात्याला

 साडे तीन मुहूर्तापैकी

 एक करे खरेदी ,शुभ कार्य

 आज पतीस ओवाळून

 पत्नी मागे सौख्य ,समृद्धी,

अखंड सौभाग्य

 बलिप्रतिपदा विष्णूने वामन रूप

 घेऊन गर्व हरण केले 

बळी राजाचे 

तीन पाऊले जमीन मागून 

द्वारपाल केले पा ताळाचे

 अहंकाराची तिमिर दूर करून

 क्षमतेची ज्योत जागवली 

असा हा पाडवा आणि मधुर गोडवा

 पती पत्नीचे प्रेम वाढवी 

अन्न, वस्त्र,दान द्यावे

 इडा पिडा टळो,बळीचे राज्य येवो 


साहित्याला गुण द्या
लॉग इन