STORYMIRROR

Anita Bendale

Tragedy

3  

Anita Bendale

Tragedy

शहिदाच्या पत्नीचे मनोगत

शहिदाच्या पत्नीचे मनोगत

1 min
465

झाले माझे शहीद पती देश रक्षणा 

मी भाग्याची माझे कुंकू आले मातृभूमीच्या रक्षणा

 आज माझी कैफियत कोणीच नाही घेत

 आज आठराविश्व दारिद्र्य घरात 

पोरांवर उपासमारीची आलीय वेळ 

आज महागाईला आलीय भरती 

पण माझी हाती पैशाची ओहोटी

 आई दादाचा होता आधार

 पण कोरोनाने केले निराधार

 पोर आणि मी करी काबाडकष्ट 

तरीही आहे समाधानी 

देश सेवा प्राण त्यागिला माझ्या धन्याने

 अर्णव ही करी देश सेवा 

पित्या चा आर्दश ठेवी डोळ्या

 सीमेवर होई रक्षणा दक्ष 

आमच्या मनात यश कीर्ती तुमची

 येईल कर्म तुमचे कामी

क्षण एकही असा नाही 

आठवण तुझी येत नाही 

वाऱ्यातही तुझाच भास होई 

विरह आता सहन होत नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy