STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

मृगजळ (गझल)

मृगजळ (गझल)

1 min
388

सत्य नाही भास होता

 रेशमाचा फास होता 


भेटला स्वप्नात माझ्या 

भाकरीचा घास होता 


बाद झालो वाद नाही 

खेळ माझा खास होता 


मित्र शत्रू एक झाले

 लोकशाही तास होता 


मानतो राजा स्वतःला

साजणीचा दास होता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy