तू
तू
पहिल्या पावसाच्या सरी तू
भिजलेल्या मातीचा सुगंध तू
सकाळी पानावर पडलेला धुक्याचा थेंब तू
हलक्या वारय्याने गालावर स्पर्ष केलेला आभास तू
मधुर कोकिळेच्या आवाजात गायिलेले गीत तू
तर कधी एखाद्या उंचावरून कोसळणारा धबधबा
तू इतकी सुंदर जशी मावळत्या सूर्याच्या वेळी
समुद्रावर पडलेला सोनेरी क्षण तर काळोखात
सुद्धा प्रकाश दाखवणारा काजू्वा
प्रत्येकाच्या स्वप्ननात येणारी सुंदर परी तू
श्र्वास तू आस तू आरंभ तू अंत तू .....