"सूर्य-चंद्राचे अमर प्रेम"
"सूर्य-चंद्राचे अमर प्रेम"
सूर्य आणि चंद्र, दोन प्रेमींची जोडी.
एक आकाशाचा राजा, दुसरा रात्रीची राणी.
एक दिवसाचा प्रकाश, तर दुसरा रात्रीची शीतल चांदी,
यांच्या प्रेमात लपलेली. निराळी अनंत कळाची ही कहानी.
दूर असूनही, हृदयांची नाती जमली,
अंतराळात त्यांची कथा सतत गाजली.
एकमेकांना न पाहता, प्रेम त्यांचे निस्वार्थ.
अनंत काळापर्यंत, अमर राहील हे प्रेम खर.

