प्रेम
प्रेम
प्रेमाचे रंग वेगळे
प्रेमाचे रूप वेगळे
थोडसं अवघड अन थोडं सोप
प्रेम हे असंच असतं
प्रेमात कसलेंच बंधन नसावे
ते मोकळ्या मनातून करावे
एकदा तरी ते करून पाहावे
पण एकदा केले तर ते टिकवून ठेवावे
प्रेम त्याच्यावर करावे
जो तुमच्यावर प्रेम करेल
स्वता : पेक्षा जास्त
तुमच्यावर विश्वास ठेवेल ...

