तुला पाहते रे...
तुला पाहते रे...
तुला पाहता क्षणी तुझ्यात🙅♀️ हरवून जाते मी.
भर चांदण्यात ✨️तुझा चांदवा शोधते मी.
तू ओढ लावतोय मला ,मी खेचली जाते पुन्हा
मी सांगते तुला तू👂 ऐकतोय मला.
भावना मनांतल्या जाणून घेशील का,
सांग ना चंद्रा 🌜माझा होशील का.
मित्र तू माझा आणि तूच माझा सखा.
पावलां पावलां👣 चालतो तू माझ्या सोबत
माझी सावली तुझा प्रकाश.
सर्व सुंदर सोनेरी 💫क्षण हे सारे🌾
रातराणीचा सुगंध आणि तुझा सहवास .❤

