कसा रे तू असा
कसा रे तू असा
कसा रे तू असा
सगळ्यानाच आपल स करणारा
माया तितकीच लावणार .
बाहेरून कठोर वाटणारा
आतून तितकाच हळवा .
बहिणी साठी भाऊ
आणी बाबाची माया तितकीच लावणारा .
आईचा आधार बनणारा.
मनात खूप प्रेम घेऊन जगणारा
पण ज्यांना सांगायच ते नाही सांगू शकणारा.
खास मित्रावर राग धरून बसणारा
आतून त्यावर तितकीच माया लावणारा.
राग करू नको म्हणणारा
प्रत्येक रील चे उत्तर मागणारा.
बिनधास्त मस्त आहे तु
आहेस तू वेगळा आहेस तु खास
असा आहे हा वेडा माझा मित्र .
