STORYMIRROR

कवी स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Romance

4  

कवी स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Romance

प्रेमाचा पाऊस

प्रेमाचा पाऊस

1 min
342


आज पावसाची सर

आली भरभर 

हा सोसाट्याच्या वारा

सोबत पावसाच्या संतधारा

हा थंड गारवा

होई अंग शहारा

मी निघालो बेफाम साईकलवरून

मग काय...

चिखल गवतावरून

खडबड रस्त्यावरून 

घसरलो एकदाच दगदावरुन

आपटलो धपकन

चमक भरली कमरेत चटकन

एकीने मदतीचा हात दिला पटकन

तिला बोललो आपण??

ती बोलली हलक्या स्वरांनी

लाल ओठांनी

अहो! सावकाश..

सांभाळून जरा..

तिच्या हाताचा तो स्पर्श

मी झालो ना हर्ष

काय तिची अद

मी झालो ना एकदम फिदा

येन तारुण्य ती रूपवान

आता मला माझेच नव्हते भान 

जणू उर्वशी मेनका

जशी ती अप्सरा

साडीने चिंब भिजून

काय दिसत होती सजून

मोगरा तिच्या केसातला

सुगंधाने बहरलेला 

नजरेला नजर देऊन

तिचा तो बहाणा

मी चक्क झालोना तिचा दिवाना 

तिच्या नजरेचा तो बहाणा

मी ताडकन झालो दीवाना

चक्क दोघे प्रेमात पडून

मग काय..

दोघेजण एकमेकांचा हातात हात धरून 

गेलो दोघे बेधुंद सायकलवरून. 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance