STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Others

3  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Others

राम मंदिर

राम मंदिर

1 min
4

पाचशे वर्षानंतर

स्वप्न साकार

अयोध्या भूमीत

वसले राम मंदिर


संपुर्ण हिंदुस्थान

आज आनंदी आनंद 

नटली अयोध्या नगरी

रामाच्या भक्तीत धुंद


क्रूर बाबरने उध्वस्त 

केलेले मंदिर 

आज पुन्हा थाठात 

उभे राहीले राम मंदिर


मंदिर तिथेच होणार

जिथे बाबरी मशीद 

राम जन्मभूमी स्थळी 

हेच शेवटपर्यंत भक्तांचे ब्रीद 


राम मंदिरासाठी

प्राण कित्येकांचे गेले 

रक्ताचे वाहले पाट

शेवटी मंदिर उभे राहिले 


विष्णूचा अवतार

राम भगवान 

अयोध्येत विराजमान 

ढोल, ताश्या गजरान


Rate this content
Log in