STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

4  

Jyoti Sakpal

Romance

सरी बरसताना

सरी बरसताना

1 min
247

बरसणाऱ्या सरी मातिमध्ये विलीन होत असताना 

पडणारा प्रत्येक थेंब त्या क्षणाची साक्ष देत असताना


पाखराची त्यांच्या खोपीत किलबिल सुरु असताना

आई पिलांची चोचित खायला घेऊन येत असताना


ढगांचा गडगडाट अन वाऱ्याची शर्थ चालू असताना

मन बेफिकीर होऊन नाचत होते सरी बरसतांना 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance