STORYMIRROR

Sunjay Dobade

Romance

3  

Sunjay Dobade

Romance

नाते

नाते

1 min
9.1K


नात्यांचं ओझं झाल्यावर

खेळताच येत नाही भातुकलीचा खेळ

उराशी कवटाळून धरलेली

सुंदर प्राणप्रिय बाहुली

भासू लागते विद्रूप

आणि भातुकलीचा खेळ मोडल्यावर

उरत नाही नात्यांनाही अर्थ काही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance