STORYMIRROR

madhav gadhe

Romance

3  

madhav gadhe

Romance

रूख रूख

रूख रूख

1 min
151

रूख-रूख


मनाला लागुन असलेली

रूख रूख सांगत आहे.


मनातल्या झेपडीत

-हदयाच्या कानोशात

प्रेमाच्या आडोशात

बांधील मंदीर झेपडीत


नयनांच्या आसवात

सांगरांच्या लाटांत

चतकोरच भाकरीत

बांधील मंदीर झेपडीत


तु म्हणशील गा गित

पण हवा तुझा साथ

दु:खाच्याही गितात

बांधील मंदीर झेपडीत


जर यदा कदाचीत

ना राहीलो जगात

तुझ्याच श्वासात

बांधील मंदीर झेपडीत


.................................००००...............................



Rate this content
Log in

More marathi poem from madhav gadhe

Similar marathi poem from Romance