प्रेम
प्रेम
एक विचार नेहमी मनात. येत
आपल्यावर प्रेम करावं कोणी
मला ठेच लागता त्रास व्हावा त्याला
मनात येतं विचार तो पूर्ण व्हावा
पण अस होत नाही,म्हणून ठरवलं
आपणच करावं प्रेम आपल्यावर
आपणच करावा आपला आदर
नको आस पास कोणी
मीच माझे गायील प्रेम गाणे

