सत्य प्रेम
सत्य प्रेम
त्या रात्रीचे एकच भेदक सत्य
तु माझी नि मी तुझा फक्त
आपण दोघे मिळून राहू
अन् तिसरे एक आपले अपत्य
त्या रात्रीचे एकच भेदक सत्य
तु माझी नि मी तुझा फक्त
आपण दोघे मिळून राहू
अन् तिसरे एक आपले अपत्य