आनंदाचा झरा
आनंदाचा झरा
जीवनाचा अर्थ आहे खरा
दुसऱ्याचे दुःख वेचून
द्यावा त्यांना आनंदाचा झरा
आहे थोडे कठीण आणणे खेचून
पण प्रयत्न तर करून पहा जरा
अनमोल असणारे जीवन जगा जपून
मित्रांची साथ नि हातात हात बरा
नातेवाईकांनीही पाठ पाहावी थोपून
सुंदर आहे जीवन जगावं जरा जपून
जगावं जरा जपून हसावं खदखदून
