संधी
संधी
सगळ्यांना फार दुःख दिले
नका करू जीवाची घालमेल
हा असच सुरू राही शब्दांचा खेळ
आज पुन्हा आली ती वेळ
मनात कालपासून चाललेली भेळ
संपणार आज तीही वेळ
मिळाली संधी करावे सोने
परत नको या गोष्टीचे रोने धोने
राहिलेली मनात जी द्विधा
दिली प्रतीलीपी ने आज मुभा
सांगावे कोण आहे कोणाच्या प्रेमात
कामे सुरू करा वेगवेगात

