एकांत
एकांत
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
त्या हास्याच्या फवाऱ्याला
कोणी नाही दुजोरा द्यायला
माझे च मी तिच्यावर रुसतो
हळुंच स्पर्श आठवून गालात
नकळत एकटाच हसतो
🙂
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
त्या हास्याच्या फवाऱ्याला
कोणी नाही दुजोरा द्यायला
माझे च मी तिच्यावर रुसतो
हळुंच स्पर्श आठवून गालात
नकळत एकटाच हसतो
🙂