STORYMIRROR

दर्शन जोशी

Romance Others

4  

दर्शन जोशी

Romance Others

संक्रांत

संक्रांत

1 min
499

नको बहाणे आता, सखे आज तीळगुळाचे

तुझ्या ओठाच्या गोडव्याने, संक्रांत साजरी झाली


उडाला आसमंती पतंग, नभीचा आताच या आकाशी

स्पर्शानेच तुझिया केवळ, वाऱ्यास हुशारी आली


दिली तीळाची भाकरी ती , खातो खेंगाटासवे

तू भरवता घास मजला, भोजनास माधुरी आली


नको बहाणे आता, सखे आज तीळगुळाचे

तुझ्या ओठांच्या गोडव्याने, संक्रांत साजरी झाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance