Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

दर्शन जोशी

Romance

3  

दर्शन जोशी

Romance

सूर तुझ्या संगतीचे ...

सूर तुझ्या संगतीचे ...

1 min
242


तुझे नि माझे नाते 

गोड मधुर बहु प्रीतीचे

संसाराच्या संवादिनीला

सूर तुझ्या संगतीचे !


आर्त जाहलो विरहव्यथेने

वेध लागले घट्ट मिठीचे 

कोण जाणतो काय होतसे

खेळ दुष्ट ते समयगतीचे !


प्रेमवीराला काय भीती गे

भान काय ते जनरीतीचे !

जणू वाटते असे असावे 

जसे सागराला भरतीचे !


लटकेच असे सारेच 

दुनियेत उद्या जाताना

प्रेमाला उपमा नाही

प्रेम अजरामर किर्तीचे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance