STORYMIRROR

Namdev Yedage

Romance

4  

Namdev Yedage

Romance

सांजवेळी

सांजवेळी

1 min
337

सांज प्रेमाची आली, मनी गुलमोहर बहरत आहे।

चाहूल प्रेमाची लागली, मोगरा हा दरवळत आहे।


दर्याकाठी युगुले बसली, आकाशी प्रेमरंग उधळत आहे।

मिठी घट्ट होऊ लागली, बेभान हे मन होत आहे।


गुलाबी थंडी ही, आसुसलेले माझे ओठ आहे।

पांघरुणात असा मी, साखरचुंबन घेत आहे।


कोडी उलघडू लागली, मने ही जुळत आहे।

स्पर्शाने देह शहारली, मिलन आता अनिवार्य आहे।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance