STORYMIRROR

Namdev Yedage

Romance Others

3  

Namdev Yedage

Romance Others

प्रेम

प्रेम

1 min
276

हे प्रेम अमूल्य

हे प्रेम अनंत

हे प्रेम न विरणार

हे प्रेम न संपणार

हे प्रेम जपणार

हे प्रेम अमर

हे प्रेम ना जातींतल

हे प्रेम ना धर्मातल

हे प्रेम माणसातल

हे प्रेम विश्वासाचं

हे प्रेम आपुलकीच

हे प्रेम मनातलं

हे प्रेम हृदयातलं

हे प्रेम तुझ्यातलं

हे प्रेम माझ्यातल

हे प्रेम दोघांतल



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance