हिरकणी
हिरकणी
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
यात्रा साहसाची होती तिच्या मातृत्वाची
नव्हती ती कोणी रणरागिणी
होतो ती साधरणाशी गृहिणी
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
केली राजाच्या दरबारात हजेरी
दिले दूध साजरी करण्यास कोजागिरी
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
पाहता किल्याचे अद्भुत सौंदर्य
विसरले वेळेचे ठेवलेले बंधन
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
झाली बंद द्वार किल्ल्याची
आठवण झाली बाळ घरी असल्याची
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
करून हिम्मत ती फार बल्लाढ्य
उतरूनी गेली गड तो सर्वोच्च
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
केला सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांनी
झाली महान हिरकणी आपल्या मातृत्वानी
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
गडास हिरकणी बुरूज केले संबोधित
सन्मान स्त्री व मातृत्वाचा ठेवून बाधित
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
