STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

2  

Varsha Gavande

Inspirational Others

देशभक्त

देशभक्त

1 min
53

आहेस तू देशभक्त 

देशासाठी सांडशील रक्त

गेलास या आईस सोडून

त्या मातेच्या रक्षणासाठी

तुझ्या वाटेत आहेत स्वप्न

पाहशील का त्यात या जन्मदातीला

येशील ना रे परत लाडल्या 

भेटण्या अंतिम क्षणाला 

या म्हाताऱ्या आईला



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational