STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

4  

Sushama Gangulwar

Romance

चंद्र

चंद्र

1 min
489

चंद्र पाहतो नभातुण

सजना तुला आणि मला 

हसतो तो खळखळून 

पाहून माझ्या मिठीत तुला 


चंद्र पहा कसा लाजला 

तुझ्या मिठीत पाहून मजला 

हा रात्र चांदण्याने सजला 


चंद्र लपला नभा आड 

तुझी माझी प्रीत पाहून गोड 

सजना पाहून तुला मला 

बदलला चंद्राचा ही मूड 


चन्द्र ही स्वप्नात रंगले 

या चाँद राती तुझी माझी 

साथ सख्या किती वेगळे 


चंद्र चांदणे रात तारे 

तुझ्या माझ्या प्रेमात सजना 

सहभागी हवेतले गार गार वारे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance