मन बावरे
मन बावरे
मन बावरे स्वप्न पाहणार,
तुझ्या विचारात गुंतू राहणारे.
तुला जपणारे,
तुझ्या आठवणीत राहणारे,
काय सांगू कसा जीव,
माझा जीव तुझ्या हृदयात ठेवशील का.
प्रेम जसे फुलणारे ,
नदी सारखे वाहणारे,
आभाळा सारखे मन भरणारे.
मन बावरे स्वप्न पाहणार,
तुझ्या विचारात गुंतू राहणारे.

