स्वप्न
स्वप्न
स्वप्नातील राणी माझी
खऱ्या आयुष्यात भेटणार ना
मी नुसता पाहत राहतो
तिला काही माहीतच नाय
जीवनाच्या धुंदीत,
एक नवा सवाल आहे,
प्रेमाच्या काठावर,
हा शेवटचा प्रश्न आहे ,
समजून जा ओळखून घे
का ते माहित नाही
बोलण्याची काही हिंमत नाही

