Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

SunayanaJ borude

Romance

4.9  

SunayanaJ borude

Romance

सावरु किती..

सावरु किती..

1 min
279


तुच आहेस मनात

तुच आहेस हृदयात

फक्त तुच आहेस 

माझ्या प्रेमाच्या विश्वात.....

प्रेमाच्या या घरात

कोरलेल्या चार भिंती

कशी करु नजरानजर

कशी लपवू ही प्रीती

किती साठवू नयनात 

सावरु किती...



Rate this content
Log in