STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

2  

Sunayana Borude

Romance

तुझ्या येण्याने

तुझ्या येण्याने

1 min
488

रित्या रित्या आयुष्याला 

तुझ्या येण्याने अर्थ आला

श्वासाची साथ तुझी लाभली

अन् प्राण माझा समर्थ झाला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance