प्रीतीचा श्रावण
प्रीतीचा श्रावण
रात्र रात्र जागुनी मी
स्वप्न तुझी पाहत आहे...
तुझ्या प्रीतीत बरसल्या श्रावणाच्या
प्रेम वर्षावात नाहत आहे...
रात्र रात्र जागुनी मी
स्वप्न तुझी पाहत आहे...
तुझ्या प्रीतीत बरसल्या श्रावणाच्या
प्रेम वर्षावात नाहत आहे...