STORYMIRROR

Sunayana Borude

Inspirational

3  

Sunayana Borude

Inspirational

ती असावी रणरागिणी...

ती असावी रणरागिणी...

1 min
336

ती असावी रणरागिणी

मुर्तिमंत स्वरूप जिजाऊचे

जी पाजेल बाळकडू शौर्याचे

संस्कार अन वात्सल्याचे......


ती असावी रणरागिणी

जी घडवेल जिद्द लढण्याची

हार ना मानुनी रणांगणात 

शत्रूच्या मुसक्या आवळण्याची....


ती असावी रणरागिणी

झाशीच्या राणी समान

शौर्यगाथा गाऊनी सारे

करतील तिचा सन्मान.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational