STORYMIRROR

Sunayana Borude

Fantasy

2  

Sunayana Borude

Fantasy

साथ

साथ

1 min
168

समईला साथ असते ज्योतीची,

अंधाराला साथ असते प्रकाशाची,

चंद्राला साथ असते चांदण्याची,

प्रेमाला साथ हवी फ़क्त आपल्या दोघांची...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy