STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance

3  

Trupti Thorat- Kalse

Romance

प्रेम असतं तरी काय?

प्रेम असतं तरी काय?

1 min
170

प्रेम असतं नितळ हास्याच प्रतीक,           

ते किती ही लपवण्याचा प्रयत्न केला तरी न लपण्याजोगं.                   


प्रेम असतं अथांग सागरात तरंगणाऱ्या नावेसारखं                             

कधी छिद्र पडून बुडणारं.                    


प्रेम असतं मुक्या कळीसारखं,

हळूहळू उमलून पाकळ्यांसारखं सर्वत्र पसरणारं.


प्रेम असतं जर दिलं तर खूप आनंद देणारं

नाहीतर खूप खूप रडवणार.           


प्रेम असतं समईतील वातीसारखं,

जोपर्यंत तेलाची साथ असते तोपर्यंतच प्रकाश देणारं


प्रेम असतं एकमेकांवर अवलंबून,

जोपर्यंत विश्वास असतो तोपर्यंतच टिकणारं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance