ओढ
ओढ
तू जवळी नसताना का ओढ तुझी असते
मैफलीत तुझे नाव येता हसू गोड मनी फुटते
नकळत भाव मनातील माझ्या चेहऱ्यावरी दिसते
असता तू मनी माझ्या मीच माझी नसते
तू जवळी नसताना का ओढ तुझी असते
तू जवळी नसताना का ओढ तुझी असते
मैफलीत तुझे नाव येता हसू गोड मनी फुटते
नकळत भाव मनातील माझ्या चेहऱ्यावरी दिसते
असता तू मनी माझ्या मीच माझी नसते
तू जवळी नसताना का ओढ तुझी असते